Author Info
मेल रॉबिन्स या न्यू यॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या लेखिका आहेत, तसंच त्या मानसिकता, प्रेरणा आणि वर्तनातील बदल या विषयांच्या जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञ आहेत. त्यांचे लेखन 60हून अधिक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांच्या सात ध्वनिपुस्तकांना प्रथम क्रमांक मिळालेला असून, त्यांचे व्हिडिओ अब्जावधी वेळा पाहिले गेले आहेत. त्या द मेल रॉबिन्स पॉडकास्ट (The Mel Robbins Podcast) या पॉडकास्टच्या सूत्रसंचालक आहेत. हा जगातील पहिल्या क्रमांकाचा शैक्षणिक पॉडकास्ट मानला जातो. मेल दररोज 194 देशांतील श्रोत्यांना सक्षम बनवतात. त्यांची 143 स्टुडिओज इन्कॉर्पोरेटेड ही मीडिया कंपनी उत्तेजक, पुरस्कारविजेते लेखन, रूपांतर घडवून आणणारे कार्यक्रम आणि स्टारबक्स, जे. पी. मॉर्गन चेस, लिंक्डइन, हेडस्पेस आणि अल्टा ब्युटी यांसारख्या ग्राहकांसाठी मूळ प्रशिक्षण कार्यक्रम तयार करते.