This story in Marathi is science fiction. Story starts after end of third world war. This story is about boy who loose everything in third world war. How he fights for his country. Her arrival brings new dimensions to his fight and story takes new turn.
“तू सांगितल्याप्रमाणे तुमची लढाई तर अमेरिकेशी आहे, त्यांच्या त्या आकाशात उडणाऱ्या मशीनसोबत आहे, मग ASE बद्दल तुझ्या मनात चीड का? ते तर फक्त व्यापारी आहेत पण तू त्यांना ‘हेच खरे मृत्युचे दलाल, उडणाऱ्या मशीनमागचे सारथी’ असे का म्हणालीस? ASE आणि तुमच्या अमेरीकेशी असणाऱ्या लढाईचा काय संबंध? तुमची लढाई या व्यापाऱ्यांशी आहे की अमेरीकेशी?”
Read More
Be the first to ask about this product
Safe and Secure Payments.Easy returns.100% Authentic products.