भविष्याच्या भीतीने घाबरलेला अपू आणि भूतकाळात रमणारी तनू दोघेही आत्ताच्या काळात प्रेमाचा शोध घेत आहेत. आणि अचानक ते दोघेही काळाच्या एका रीवर निघतात. एका कॅमेऱ्याच्या क्लिकने ते दोघे वेगवेगळ्या जगात आणि वेगवेगळ्या काळात जाऊन पोहोचतात. आकाशपाळण्याप्रमाणे घटनांच्या उंच-खोल झोक्यांचा अनुभव त्यांना येतो. तिथे त्यांना भूतकाळातली माणसं भेटतात, त्याचबरोबर काही अतरंगी अनुभवही येतात. तनू जाते तो काळ सत्तरच्या दशकातला, आणीबाणी आणि हिप्पी संस्कृतीचा. तर अपू जातो तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळचा, चले जाओ आणि पहिल्यावहिल्या चित्रपटनिर्मितीचा. ही काळाची सैर त्यांना काय मिळवून देते? गोंधळ वाढवते की गुंते सोडवते याचं हे नाटक - अमर फोटो स्टुडिओ!
Read More
Specifications
Book Details
Imprint
Popular Prakashan Pvt Ltd
Dimensions
Width
4 mm
Height
216 mm
Length
140 mm
Weight
95 gr
Be the first to ask about this product
Safe and Secure Payments.Easy returns.100% Authentic products.