ऑथर इन्फो
मनोज अंबिके एक लेखक, प्रकाशक, तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक अशा अनेक आघाड्यांवर कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांची मराठीत 18 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील अनेक पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी, गुजराती, आसामी, बंगाली, तमीळ आणि इंडोनेशियन अशा विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.