(Marathi Edition) या पुस्तकात आपल्याला पोलीस उप निरीक्षक (Psi) या परीक्षेची पूर्व, मुख्य, शारीरिक चाचणी, आणि मुलाखत या सर्व टप्प्यांची माहिती आणि प्रत्येक टप्याचे मार्गदर्शन मिळेल.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना केवळ कष्ट करणे महत्वाचे नसून ते कष्ट योग्य दिशेने करणे महत्वाचे आहे. हीच योग्य दिशा आपल्याला दाखविण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना संधीचे रूपांतर सोन्यात कसे करायचे आणि अनुभवी विद्यार्थ्यांना अपयशाचे रूपांतर यशात कसे करायचे याबद्दल हे पुस्तक मार्गदर्शन करेल. हे पुस्तक अशा पद्धतीने लिहिले आहे कि पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा तुम्हांला Psi पदा बद्दल माहिती अथवा मार्गदर्शन घेण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज पडणार नाही. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यातील प्रत्येक विषयाला कोणते पुस्तक वाचावे यापूसन ते कसे आणि काय वाचावे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. पुस्तकाची Sample Copy Pdf पाहण्यासाठी कृपया खालील नंबर वर Watsapp/Telegram मेसेज करावा. नंबर : 7350558289 Ya pustakat aaplyala police upa nirikshak ya parikshechi purwa,mukhya,physical aani mulakhat ya sarva tappyanchi mahity aani pratek tappyache margadarshan milel.spardha parikshancha abhyas kartana kewal kasta karne mahatwache nasun te kashta yogya dishene karne mahatwache aahehich yogya disha aaplyala dakhawinyacha prayatna ya pustakatun karnyat ala aahe.spardha parikshechi tayari karnarya nawin widyarthyanasandhiche rupantar sonyat kase karayche aani anubhawi widyarthana apayashache rupantar yashat kashe karayche yabaddal he pustak margadarshan karel....