’मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे.
मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात. 'या पद्यात श्लोकांची एकूण संख्या २०५ आहे. मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे. प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत.
मैं अपने स्कूल के दिनों से मनाचे श्लोक जानता हूं। हर रोज लंच ब्रेक पर जानी भोजानी नाम वचे वडेव को पढ़ने के लिए उपयोग करें। . पुस्तक अच्छी सलाहों का खजाना है।