पीकरोगांची लागण कशी होते? कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे कोणते पीकरोग होतात? कुठल्या हवामानात हे सूक्ष्मजीव वाढतात? त्यांचा प्रसार कसा होतो? पीकरोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्याय कोणते? रासायनिक औषधांच्या वापराचे पीकनिहाय प्रमाण नेमके किती ठेवावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे पुस्तक.
पीकरोगशास्त्रविषयक शास्त्रीय संशोधनावर आधारित ज्ञान शेतकर्यांच्या मातृभाषेत देऊन पीकरोगांमुळे उत्पादनात होणारी घट टाळण्याचा आणि उत्पादनवाढीचा मार्ग दाखवणारे पुस्तक.
Read More
Specifications
Book Details
Imprint
Sakal Media Pvt. Ltd.
Publication Year
2020
Dimensions
Width
9 mm
Height
244 mm
Length
170 mm
Weight
263 gr
Be the first to ask about this product
Safe and Secure Payments.Easy returns.100% Authentic products.