Purandare
Get notified when this item comes back in stock.

Purandare (Hardcover, Marathi, Kaustubh Kastur)

Share

Purandare  (Hardcover, Marathi, Kaustubh Kastur)

Be the first to Review this product
₹240
250
4% off
Sold Out
This item is currently out of stock
Author
Read More
Highlights
 • Author: Kaustubh Kastur
 • 208 Pages
 • Language: Marathi
 • Publisher: Rafter Publications
Description
सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे ! राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्‍यांच्याच वाड्यात. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना दिला पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्‍यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी. कौस्तुभ कस्तुरे लिखित "पुरंदरे - अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे". ह्या पुस्तकात अठराव्या शतकात पुरंदरे घराण्याला छत्रपती शाहू महाराजांपासून ते सवाई माधवराव पेशव्यांकडून आलेली अस्सल मोडी इनामपत्रे तसेच त्र्यंबक सदाशिव तथा नाना पुरंदर्‍यांना आलेली काही महत्वाची पत्रे प्रकाशित करण्यात येत आहेत.
Read More
Specifications
Book
 • Purandare
Author
 • Kaustubh Kastur
Binding
 • Hardcover
Publishing Date
 • 2016
Publisher
 • Rafter Publications
Edition
 • 1
Number of Pages
 • 208
Language
 • Marathi
More Details
 • Generic Name
  • Regional Books
 • Country of Origin
  • India
Have doubts regarding this product?
Safe and Secure Payments.Easy returns.100% Authentic products.
You might be interested in
General Fiction Books
Min 30% Off
Shop Now
Government Recruitment Exam Books
Min 30% Off
Shop Now
Other Self-Help Books
Min 30% Off
Shop Now
Politics Books
Min 30% Off
Shop Now
Back to top